बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, ‘या’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री वीणा जगताप छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिच्या आगामी मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.