Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

Sana Khan: बिग बॉस 6 मध्ये दिसलेली सना खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. सना खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.