Bigg Boss 18: पुन्हा एकदा सवती येणार आमने-सामने? ‘बिग बॉस १८’मध्येही दिसणार कृतिका आणि पायल मलिक?
Bigg Boss 18 latest update: ‘बिग बॉस ओटीटी ३’नंतर आता ‘बिग बॉस १८’ची तयारी सुरू झाली आहे. आता सलमान खानच्या शोचा भाग कोण बनणार याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.