Bigg Boss 18: अखेर ‘बिग बॉस १८’चा प्रोमो झाला प्रदर्शित! अभिनेता सलमान खान करणार होस्ट
Bigg Boss 18 Promo: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोची सर्वजण गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते.