Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात बायकोसोबत बेडवर रोमँटिक झाला अभिनेता! व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

Bigg Boss 18 Vivian Dsena : बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय दाखल झाले आहेत. अशातच विवियन डिसेनाला भेटण्यासाठी पत्नी नुरान अली आणि मुलगी घरात आले होते.