Munawar Faruqui: स्टँडअप शोमध्ये उडवली कोकणी माणसाची खिल्ली! ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीला मागावी लागली माफी
Munawar Faruqui Apology: ‘बिग बॉस 17 चा विजेता ठरलेला वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या एका शोमध्ये कोकणी माणसाची खिल्ली उडवली होती. आता हे प्रकरण चिघळल्यावर त्याला माफी मागावी लागली आहे.