Bigg Boss 17: अंकिता आणि विकी जैनचं लग्न मोडणार? ‘बिग बॉस १७’च्या घरात अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य!

Bigg Boss 17 Latest Update:अंकिता आणि विकी यांच्यात सतत वाद होत आहेत. पण, यावेळी अंकिता आपल्या पतीवर इतकी नाराज झाली आहे की, तिने एक मोठा निर्णय घेतला आहे.