Bigg Boss 17 : चर्चेत राहण्यासाठी अंकिता लोखंडेने केले प्रेग्नंसीचे नाटक? जिग्ना वोराने सांगितले सत्य
Jigna Vora on Ankita lokhande Pregancy: ‘बिग बॉस १७’च्या घरात काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात होते. आता जिग्ना वोराने सत्य सर्वांसमोर सांगितले आहे.