Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी आणि कुठे पाहता येणार ग्रँड फिनालेचा सोहळा? वाचा…

Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: ‘बिग बॉस १७’च्या घरात एकूण २१ स्पर्धक सामील झाले होते. यापैकी आता केवळ ५ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. याच पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगणार आहे.