मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ करणे भोवले, उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला अटक

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दळवी यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.काय बोलले होते दत्ता दळवी? आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदे ला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?हेही वाचा महाराष्ट्र सरकार लवकरच म्हाडाच्या व्याजदरांबाबत आढावा घेणार : देवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर… : छगन भुजबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ करणे भोवले, उद्धव ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला अटक

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दळवी यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे.दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.
काय बोलले होते दत्ता दळवी?आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदे ला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?
हेही वाचामहाराष्ट्र सरकार लवकरच म्हाडाच्या व्याजदरांबाबत आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर… : छगन भुजबळ

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे.

दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दळवी यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे.

दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.

काय बोलले होते दत्ता दळवी?

आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदे ला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?


हेही वाचा

महाराष्ट्र सरकार लवकरच म्हाडाच्या व्याजदरांबाबत आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस


मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर… : छगन भुजबळ

Go to Source