‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट’, ‘घरत गणपती’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Gharat Ganpati Official Trailer: गेल्या काही दिवसांपासून तगडी स्टारकास्ट असलेला घरत गणपती हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.