कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’नं ‘सिंघम अगेन’ला टाकलं मागं; आठ दिवसांत ‘इतकी’ कमाई

box office collection: नुकताच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत मोठी कमाई केली आहे. 