Bharti Singh Weight Loss Tips: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा
Bharti Singh Weight Loss Tips: आजकाल वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कॉमेडीयन भारती सिंहने देखील अशीच मेहनत घेतली होती. भारतीचा वजन कमी करण्याचा नेमका काय होता फंडा चला जाणून घेऊया…