Bharti Singh Son Diet Plan: तुमचा मुलगा रोज शाळेतील टिफिन परत आणतोय? भारती सिंहच्या मुलाचे डायट करा फॉलो
Bharti Singh Son Diet Plan: कॉमेडियन भारती सिंह यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपलं दैनंदिन जीवन दाखवते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने मुलगा काय खातो आणि शाळेच्या डब्ब्यात काय घेऊन जातो हे देखील सांगितले आहे.