Bhagat singh jayanti 2024:अन्यायाविरुद्व आवाज,लहान वयात हौतात्म्य, मनामनात देशभक्ती निर्माण करतील भगतसिंग यांचे हे विचार
shaheed bhagat singh jayanti: भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी लायलपूर जिल्ह्यातील बावली गावात (सध्या पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये) झाला.