हापूस आंब्याच्या पेटीसाठी कृषिमंत्र्यांकडून शुभेच्छा
सावंतवाडी –
मालवण – कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार शेतकरी श्री . उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांनी दिनांक २० ऑक्टोबर नरकचतुर्थी दिवशी सिंधुदुर्गातून सातारा मार्केटात ग्राहकांसाठी हापूस आंब्याची पेटी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्राद्वारे फोंडेकर यांचे अभिनंदन केले. कृषिमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की हापूस आंबा हा कोकणाची शान असून या हापूस आंब्याची आपण केली असून आधुनिक शेतीच्या काळात हापूस आंब्यास एक वेगळी ओळख आपण मिळवून दिली . आपल्या मेहनतीस शुभेच्छा असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रात उल्लेख करून फोंडेकर यांचे कौतुक करून आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
Home महत्वाची बातमी हापूस आंब्याच्या पेटीसाठी कृषिमंत्र्यांकडून शुभेच्छा
हापूस आंब्याच्या पेटीसाठी कृषिमंत्र्यांकडून शुभेच्छा
सावंतवाडी – मालवण – कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार शेतकरी श्री . उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांनी दिनांक २० ऑक्टोबर नरकचतुर्थी दिवशी सिंधुदुर्गातून सातारा मार्केटात ग्राहकांसाठी हापूस आंब्याची पेटी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्राद्वारे फोंडेकर यांचे अभिनंदन केले. कृषिमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की हापूस आंबा हा कोकणाची शान असून या […]
