बेस्ट बसची कारला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने (bus) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत (mumbai) सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा भीषण अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दक्षिण मुंबईतील (south mumbai) सह्याद्री राज्य अतिथीगृहाबाहेर (sahyadri guest house) 12 ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला, जिथे एका बेस्ट इलेक्ट्रिक बसने (electric bus) रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बेस्ट बस (best) आणि कारमध्ये चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू (death) झाला. या मृत महिला स्थानिक रहिवासी असून नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी तिथे आल्या होत्या.अपघाताची (accident) माहिती मिळताच, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल व्हॅनमधून महिलेचा मृतदेह तात्काळ जे. जे. रुग्णालयात हलवला. सूत्रांनी सांगितले की महिलेचे नाव नीता शाह असून त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंगमध्ये राहतात. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.हेही वाचाकल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदलपेण आणि रोहा स्थानकांवर ‘या’ दोन गाड्यांना थांबा मिळणार
Home महत्वाची बातमी बेस्ट बसची कारला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू
बेस्ट बसची कारला धडक; महिलेचा चिरडून मृत्यू
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने (bus) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत (mumbai) सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा भीषण अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दक्षिण मुंबईतील (south mumbai) सह्याद्री राज्य अतिथीगृहाबाहेर (sahyadri guest house) 12 ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला, जिथे एका बेस्ट इलेक्ट्रिक बसने (electric bus) रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बेस्ट बस (best) आणि कारमध्ये चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू (death) झाला. या मृत महिला स्थानिक रहिवासी असून नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी तिथे आल्या होत्या.
अपघाताची (accident) माहिती मिळताच, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल व्हॅनमधून महिलेचा मृतदेह तात्काळ जे. जे. रुग्णालयात हलवला. सूत्रांनी सांगितले की महिलेचे नाव नीता शाह असून त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंगमध्ये राहतात. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.हेही वाचा
कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
पेण आणि रोहा स्थानकांवर ‘या’ दोन गाड्यांना थांबा मिळणार