Benefits Of Garlic: झोपताना उशीखाली ठेवा लसणाच्या पाकळ्या, मिळणारे फायदे पाहून वाटेल आश्चर्य
Benefits of garlic: लसणाचा भरपूर वापर केला जातो. त्याचा सुगंध आणि चव जेवणात इतकी चव आणते की साधी भाजीसुद्धा खूप चवदार बनते. इतकंच नाही तर लसूण त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातही गणला गेला आहे.