Benefits Of Anklet: पायात पैंजण घालणे फक्त फॅशन नव्हे आहे वैज्ञानिक कारण, फायदे वाचून व्हाल अवाक्
benefits of wearing silver Anklet: शतकानुशतके भारतीय लोक पैंजण घालत आले आहेत. स्त्रियांसाठी, पैंजण त्यांचा सौंदर्याचा भाग आहे. पैंजणला सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. परंतु अनेकांना माहिती नसेल की, चांदीचे पैंजण घालण्यामागे शास्त्रीय कारणही आहे.