इंडियन कराटे संस्थेच्या वतीने बेल्ट वितरण
बेळगाव : सेल्फ डिफेन्स ऑफ इंडियन कराटे संस्थेच्या घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूना बेल्ट वाटप मोठ्या उत्साहात पार पडला. या परीक्षेत जवळपास 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये 40 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत 10 खेळाडूला येलो बेल्ट, 20 विद्यार्थ्यांना ग्रीन व ऑरेंज बेल्ट देण्यात आला. त्यामध्ये गिरीश जगनवर, सुकीत गलगली, यशराज पाटील, क्रांती पाटील, किल्लारी यांना मिळाला, 10 कराटे पटूना ब्ल्यू , पर्पल व ब्राऊन बेल्ट मिळाला .साईराज देसाई, वंदना कुरूप, रिया वेर्णेकर या कराटेपटूंनी कटाच व फाईट इत्यादींचे प्रदर्शन करून दाखविले. या सर्व कराटेपटूंना कराटे मास्टर मधु पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी इंडियन कराटे संस्थेच्या वतीने बेल्ट वितरण
इंडियन कराटे संस्थेच्या वतीने बेल्ट वितरण
बेळगाव : सेल्फ डिफेन्स ऑफ इंडियन कराटे संस्थेच्या घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूना बेल्ट वाटप मोठ्या उत्साहात पार पडला. या परीक्षेत जवळपास 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये 40 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत 10 खेळाडूला येलो बेल्ट, 20 विद्यार्थ्यांना ग्रीन व ऑरेंज बेल्ट देण्यात आला. त्यामध्ये गिरीश जगनवर, सुकीत गलगली, यशराज पाटील, क्रांती […]