बेळगाव:दोन कारची अमोरासमोर धडक ; एका मुलासह ३ जण जागीच ठार
बेळगाव: स्विफ्ट आणि अल्टो कारची अमोरासमोर धडक झाल्याने एका लहानमुलासह तीन जण जागीच ठार झाल्याची घटना यरगट्टी – कुरबगट्टी क्रॉस नजीक आज घडली आहे. मुत्तू नायक (वय ८) गोपाळ नायक(वय ४५) रा. पटगुंदी ता.मूडलगी आणि अन्नपूर्णा (वय ५३) रा. धारवाड अशी मृतांची नावे आहेत. कारमधून प्रवास करणारे आणखीन दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. मुरुगोड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
Home महत्वाची बातमी बेळगाव:दोन कारची अमोरासमोर धडक ; एका मुलासह ३ जण जागीच ठार
बेळगाव:दोन कारची अमोरासमोर धडक ; एका मुलासह ३ जण जागीच ठार
बेळगाव: स्विफ्ट आणि अल्टो कारची अमोरासमोर धडक झाल्याने एका लहानमुलासह तीन जण जागीच ठार झाल्याची घटना यरगट्टी – कुरबगट्टी क्रॉस नजीक आज घडली आहे. मुत्तू नायक (वय ८) गोपाळ नायक(वय ४५) रा. पटगुंदी ता.मूडलगी आणि अन्नपूर्णा (वय ५३) रा. धारवाड अशी मृतांची नावे आहेत. कारमधून प्रवास करणारे आणखीन दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात […]
