बेळगाव:भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 मुले जखमी
बेळगाव:महांतेश नगर, बेळगाव येथे लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना आज समोर आली आहे. महांतेशनगर येथील देसाई लॉनमागील परिसरात ही घटना घडली असून जखमी मुलांवर उपचार सुरु आहेत. बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अखेर भटक्या कुत्र्यांच्या हैदोसाला आळा केव्हा घालणार ? मनपा याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
Home महत्वाची बातमी बेळगाव:भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 मुले जखमी