बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज शुभारंभ

बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल-237 आयोजित बेल्कॉन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा गुरुवार दि. 22 रोजी शुभारंभ होत आहे. दुपारी 12 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनामध्ये 220 हून अधिक स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. बेल्कॉन प्रदर्शन स्टेट […]

बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज शुभारंभ

बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल-237 आयोजित बेल्कॉन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा गुरुवार दि. 22 रोजी शुभारंभ होत आहे. दुपारी 12 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनामध्ये 220 हून अधिक स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. बेल्कॉन प्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडिया, विक्रम टीएमटी, युनियन बँक, बालाजी रेडीमिक्स काँक्रीट, एस. जे. इंडस्ट्रीज, तिरुपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित केले आहे. या प्रदर्शनात अॅनिटेक व्हेट्रिफाईड, ज्युपिटर अॅक्वालाईन्स जल, व्ही स्टुडिओ सोमानी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वीमिंग पूल, कोनेक एसी ब्लॉक, थायसेन कृप इलेव्हेटर, विशाखा चावला इंटिरियर, माणक केबल इंडस्ट्रीज अॅस्ट्रोपिया, प्रोटेक्टो मार्केटिंग, ओजस पॉवर, अशोक लेलँड जनरेटर, हेला इन्फ्रा मार्केट, जग्वार, केतन एंटरप्रायझेस सोलार व एसी, फॅबटेक, मेटालिका, फिनेस बिल्डींग सिस्टम, बेल सॅनिटरी वेअर, बँक ऑफ बडोदा, क्रॅपिकॉट टेक्नॉलॉजी, ओजस एलिमेंट, टाटा रुफटॉप सोलार, सौरदीप एंटरप्रायझेस, क्रिएटिव्ह विंडोज, आर. आर. जनरेटर, ओरिओनीस प्रमोटर्स-डेव्हलपर्स, पानारे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तारा टाईल्स कोल्हापूर, सनशाईन डेव्हलपर्स, गीतांजली रिअॅलिटी, इको केअर, अभिजित कन्स्ट्रक्शन, पायोनियर रुफ टाईल्स, श्रीराम इनोव्हेशन, वॉल्सन युपीव्हीसी, सीसी ब्रिक्स, रॉयल टच, न्यू अमृत एंटरप्रायझेस, किंग्ज इलेव्हन फर्निचर, सन फर्निचर, मेहता टँक्स, फिनोलेक्स केबल, आरडेक्स एंड्युरा, बालाजी ट्रेडिंग, विसाखा इंडस्ट्रीज, गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज, टेक्निक एलिव्हेटर, संघवी पेंट्स, डि डेकोर, ब्लू स्मार्ट एलिव्हेटर,
निप्पॉन पेंट्स, रेस्टोलेक्स हेल्थ इक्विपमेंट, जिंदाल टीएमटी, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स, रॅकोल्ड सोलार, एस. एस. लँडमार्क बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, चोण्णद स्टील, दुर्गा एंटरप्रायझेस, एपी बायोकंपोझिट, नुरानी कार्बेल, डायकीन एअर सोल्युशन, क्रश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आनंद इन्फ्राबिल्ड, अथर्व कन्स्ट्रक्शन, दीपक कन्स्ट्रक्शन, सुजी एंटरप्रायझेस, अनिरुद्ध कन्स्ट्रक्शन, प्राईड डेव्हलपर्स, साईराज बिल्डर्स, अभिजीत जवळकर, आर. के. बिल्डर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, चैतन्य असोसिएट, देसाई-पाटील बिल्डर्स, स्नेहा असोसिएट्स, विशाल इन्फ्राबिल्ड, शून्य रिसॉर्ट, विवा कन्स्ट्रक्शन, क्राफ्ट विन विंडोज अँड डोअर्स, अमोघ क्रिएशन, माया एजन्सीज, मॅग्नम टफ, अमर कन्स्ट्रक्शन, वत्सला कन्स्ट्रक्शन, साई एंटरप्रायझेस, सिक्का वॉटरप्रुफ, अत्तार स्टील स्ट्रक्चर, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन, प्लेटेक, बँक ऑफ महाराष्ट्र, रुट अँड शूट्स इत्यादी संस्था सहभाग घेणार आहेत. ऑटो एक्स्पोमधील चार चाकी विभागात सुंदरम मर्सिडीज, बेंगळूर सेंट्रल ऑडी, वर्षा ऑटो कार बीएमडब्ल्यू, सुतारिया महिंद्रा, कुमार मोटर्स सिट्रॉन व वोक्सवॅगन, टाटा माणिकबाग, शोधा टोयाटो, बीवायडी इलेक्ट्रिक यांचा सहभाग राहणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एडीएमएस, बी. एम. मोटर्स क्वांटम, बिगॉस, यश ऑटो एम्पीयर, ओकाया, रवी मोटर्स हिरो, नियो नाईस, हायटेक टीव्हीएस या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक, विविध प्रकारची दुचाकी वाहने व गियरहेड सायकल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक मोटरसायकलही या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. ऑटो एक्स्पोमधील दुचाकी विभागात जगजंपी बजाज, अरिहंत सुझुकी, हायटेक टीव्हीएस, सॅवसॉन यामाहा, कॉस्मिक व्हेस्पाचा समावेश असेल. अॅक्सिसरीज विभागात एस. बी. ऑटो, एमटेक गार्ड, ऑटो गॅलरी, मिलन ऑटो सेंटर, बीपीसीएल व मोटूल लॉयल, सुरेश ऑटो सेंटर, एअरविंग्ज इंटरनॅशनल या विविध प्रकारच्या वाहनांच्या सुट्या पार्टची मागणी केली जाणार आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे ड्रायव्हिंगच्या मार्गदर्शनासाठी भारत मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल मार्गदर्शन करणार असून गोव्यातील पर्यटनाची माहिती हार्प बेवॉच रिसॉर्ट देणार आहे.