२६ जानेवारीपूर्वी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची स्वतंत्रपणे घेतली भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा 

दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संरक्षण सहकार्याबाबत विशेष चर्चा झाली आणि दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेत योगदान देण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याचे आश्वासनही दिले.