Potato Juice for Skin: उन्हाळ्यात टॅनिंग आणि निस्तेज त्वचा दूर करेल बटाट्याचा रस, अशा प्रकारे वापरा

Potato Juice for Skin: उन्हाळ्यात टॅनिंग आणि निस्तेज त्वचा दूर करेल बटाट्याचा रस, अशा प्रकारे वापरा

Skin Care With Potato Juice: बटाट्याचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, जो हट्टी सन टॅन दूर करून स्किन टोन इव्हन करून त्वचेचा रंग सुधारू शकतो. काही दिवस नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने फायदा होतो. जाणून घ्या त्वचेवर बटाट्याचा रस कसा लावावा आणि त्याचे फायदे