Face Mask: दसऱ्याला चेहऱ्यावर हवा इंस्टंट ग्लो? लावा हे फेस मास्क, पाहा वापरण्याची योग्य पद्धत
Beauty Tips for Dasara: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दसऱ्याला तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही हे २ फेस मास्क लावू शकता. जाणून घ्या हे कसे बनवायचे आणि लावायचे.