Beauty Tips: दररोज वापरता लिपस्टिक? ओठच नाही आरोग्यासही हानिकारक, वाचा दुष्परिणाम
side effects of lipstick: आपले सौंदर्य राखण्यासाठी महिला विविध प्रकारचे प्रॉडक्टस वापरत असतात. त्यातीलच एक ब्युटी प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक होय. प्रत्येक महिला आपले ओठ सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक वापरते.