Beauty Hacks: वॉटरप्रूफ मस्करा काढताना डोळ्यांना होणार नाही कोणताही त्रास, या पद्धतींनी लगेच होईल साफ
Waterproof Mascara: डोळे आणि पापण्या अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात. अशावेळी जेव्हा डोळ्यांवर वॉटरप्रूफ मेकअप केला जातो, तेव्हा तो काढणे अवघड असते. जाणून घ्या वॉटरप्रूफ मस्कारा काढण्याची पद्धत