बसरीकट्टी-मास्तमर्डी बसवाण्णा यात्रा इंगळ्या कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी-मास्तमर्डी येथील श्री बसवाण्णा यात्रा सोमवारपासून सुऊवात झाली असून, मंगळवारी इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान इंगळ्यां कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरश: भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी 6 वा. विधिवत पूजन झाल्यानंतर इंगळ्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी ‘हर हर महादेव’चा गजर करत भाविकांनी इंगळ्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
Home महत्वाची बातमी बसरीकट्टी-मास्तमर्डी बसवाण्णा यात्रा इंगळ्या कार्यक्रम उत्साहात
बसरीकट्टी-मास्तमर्डी बसवाण्णा यात्रा इंगळ्या कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /सांबरा बसरीकट्टी-मास्तमर्डी येथील श्री बसवाण्णा यात्रा सोमवारपासून सुऊवात झाली असून, मंगळवारी इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान इंगळ्यां कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरश: भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी 6 वा. विधिवत पूजन झाल्यानंतर इंगळ्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी ‘हर हर महादेव’चा गजर करत भाविकांनी इंगळ्यांच्या कार्यक्रमात […]