बँका सलग तीन दिवस बंद
बेळगाव : आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. शुक्रवारी महाशिवरात्री, दुसरा शनिवार तर रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार वाढणार आहेत. बँकांप्रमाणेच शासकीय कार्यालयांनाही तीन दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. अलीकडे कॅशलेस व्यवहारांवर भर वाढला आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बँका बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण वाढणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार वाढणार आहेत.
Home महत्वाची बातमी बँका सलग तीन दिवस बंद
बँका सलग तीन दिवस बंद
बेळगाव : आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. शुक्रवारी महाशिवरात्री, दुसरा शनिवार तर रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार वाढणार आहेत. बँकांप्रमाणेच शासकीय कार्यालयांनाही तीन दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. अलीकडे कॅशलेस व्यवहारांवर भर वाढला आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार […]
