चिपळुणात बांगलादेशीला अटक, पोलीस कोठडी
–रत्नागिरीतील दहशतवाद पथकाची पुन्हा कारवाई,
-गुढेफाटा येथे सुरु असलेल्या बांधकाम ठिकाणाहून घेतले ताब्यात
चिपळूण
तालुक्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱया बांगलादेशांवर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई सत्र सुरुच असून शुकवारी पुन्हा एकदा एका बांगलादेशीला तालुक्यातील गुढेफाटा येथे सुरु असलेल्या बांधकामा ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. हा बांगलादेशी अनेक वर्षांपासून भारतात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महम्मद युनूस यामीन मुल्ला (सध्या-उमरोली, मूळ-नाराईल-गालीया नाथा, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. या बाबतची फिर्याद समीर शामराव मोरे (52, रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथक) यांनी दिली.
Home महत्वाची बातमी चिपळुणात बांगलादेशीला अटक, पोलीस कोठडी
चिपळुणात बांगलादेशीला अटक, पोलीस कोठडी
–रत्नागिरीतील दहशतवाद पथकाची पुन्हा कारवाई, -गुढेफाटा येथे सुरु असलेल्या बांधकाम ठिकाणाहून घेतले ताब्यात चिपळूण तालुक्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱया बांगलादेशांवर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई सत्र सुरुच असून शुकवारी पुन्हा एकदा एका बांगलादेशीला तालुक्यातील गुढेफाटा येथे सुरु असलेल्या बांधकामा ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. हा बांगलादेशी अनेक वर्षांपासून भारतात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, […]