तळवडे येथे २ जानेवारी रोजी बाळूमामा दशावतार नाट्यप्रयोग

न्हावेली : व्यापारी मंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे मंगळवार २ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ,मळगाव यांचा ट्रिकसिनयुक्त “ बाळूमामा “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.