बॉक्स ऑफिसवर ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणारा ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तीन दिवसांची कमाई जाणून घेऊया..