‘पुष्पा २’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रिलीजला उशीर होण्याची शक्यता; ‘या’ ३ आव्हानांमुळे अडकला चित्रपट

‘पुष्पा-द रुल’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज झाले आहे. मात्र, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.