२०२६ साठी बाळांची सर्वात लोकप्रिय नावे कोणती ?

२०२६ च्या अंदाजानुसार, भारतात बाळांच्या नावांमध्ये पारंपरिक हिंदू संस्कृती, संस्कृत मूल, देवता आणि आधुनिक छोटी नावे प्राधान्य आहेत. येथ देत असलेली नावे ज्योतिष, राशी आणि अर्थपूर्ण असल्याने लोकप्रिय आहेत.

२०२६ साठी बाळांची सर्वात लोकप्रिय नावे कोणती ?

२०२६ च्या अंदाजानुसार, भारतात बाळांच्या नावांमध्ये पारंपरिक हिंदू संस्कृती, संस्कृत मूल, देवता आणि आधुनिक छोटी नावे प्राधान्य आहेत. येथ देत असलेली नावे ज्योतिष, राशी आणि अर्थपूर्ण असल्याने लोकप्रिय आहेत. 
https://marathi.webdunia.com/baby-names-in-marathi

मुलांसाठी नावे अर्थासहित

आरव (Aarav)- शांत, शांतचित्त

आर्यांश (Aayansh)- प्रकाशाचा पहिला किरण, देवाचा भाग.

विहान (Vihaan) – सूर्योदय, सुरुवात

विवान (Vivaan) – जीवन आणि ऊर्जेने परिपूर्ण

अद्विक (Advik) – अनोखा, अद्वितीय 

रेयांश (Reyansh) – सूर्याचा भाग 

ईवान (Ivaan) – देवाचे कृपामय वरदान

अभीर (Abeer) – रंग, सुगंध 

किआन (Kiaan) – प्राचीन राजा 

अजुर्न (Arjun) – चमकदार, महाभारतातील योद्धा 

निशांत (Nishant) – सूर्योदय, रात्रीचा अंत

कृषिव (Krishiv) – भगवान कृष्ण आणि शिव यांचे एकत्रित रूप

युवान (Yuvaan) – तरुण, यौवनाने परिपूर्ण

कबीर (Kabir) – महान, संत, बुद्धीमान

 

मुलींसाठी लोकप्रिय नावे 

अनिका (Anika) – देवी दुर्गा, रूपवान, सुंदर

आराध्या (Aaradhya) – पूजनीय (लक्ष्मी देवी)

अन्वी (Anvi) – वन/जंगलाची देवी, पृथ्वी

आयेशा (Ayesha) – जीवंत, आनंदी

सान्वी (Saanvi) – ज्ञानाची देवता, आध्यात्मिक

अनन्या (Ananya) – अद्वितीय, अनोखी

आध्या (Aadhya) – पहिली शक्ती (दुर्गा), मजबूत स्त्रीत्व

अदिति (Aditi) – असीम

कियारा (Kiara) – गडद, प्रकाश

मायरा (Myra) – प्रिय, सुगंधित

वन्या (Vanya) – दयाळू, वन

प्रिशा (Prisha) – परमेश्वराची प्रिय भेट, प्रेमळ

वेदिका (Vedika) – वेदी, नैसर्गिकरित्या सुंदर