मुलींसाठी लक्ष्मी देवीची सुंदर नावे
श्रीजा – संपत्ती आणि वैभवाने संपन्न
सानवी – कमळाच्या फुलावर वास करणारी
वरुणा – पाण्यात जन्म घेणारी
सुदीक्षा – चांगली सुरुवात
श्रीनिका – विष्णूंच्या हृद्यातील कमळ
नांधिका – आनंदी
वाची – अमृत वाणी
कुहू- पक्ष्याचे गोड गाणे
लखी- देवी लक्ष्मीचे नावे
मंजुश्री- सौंदर्य देवी
मानुषी- स्त्री
शिरसा – आदर
पुष्टी – समृद्धी
नंदिका- आनंदी स्त्री
वाग्मी – जगावर नियंत्रण ठेवणारी देवी
भाग्यश्री – भाग्यवान
अदिती – परिपूर्णता
देवश्री – दिव्य सौंदर्य
कल्याणी – शुभ
अनिशा- प्रकाश किंवा चमक
उर्वी – राजकुमारी
त्रिशिखा – देवीचे नाव
श्रेया – उत्कृष्ट
कलिका – कळी
कामाक्षी- प्रेमळ डोळे असणारी
आरना – लाट
दित्या- प्रर्थानेचे उत्तर
पदि्मनी- कमळ
देविका- देवीचे नाव
धृती- धैर्य
दुती- कल्पना
गौरी- सुंदर स्त्री
पद्मा- कमळ
संविता- शांती प्रेमी
श्री- संपन्नता
शुचि- शुद्ध
तेजश्री- तेज