Baby Care Tips: कांगारू मदर केअर म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि का आहे गरज
Kangaroo Mother Care Benefits: प्रीमॅच्युअर डिलिव्हरीने जन्मलेल्या नवजात अर्भकाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर ‘कांगारू मदर केअर’ची मदत घेतात. जाणून घेऊया काय आहे ‘कांगारू मदर केअर’ आणि त्याचे फायदे काय आहेत.