Baby Care Tips: बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध देताय? थांबा, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Baby care tips in Marathi:  लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दूध पाजले जाते हे तुम्ही पाहिलेच असेल. असे बरेच लोक आहेत जे पॅकिंगमधील दूध गरम करतात आणि प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतात.