Ayushmann Khurrana : मी काम करायला तयार आहे पण…; मराठी चित्रपटांसाठी आयुषमान खुरानाने घातली अट
Ayushmann Khurrana On Marathi Movie: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने मराठी चित्रपटात काम करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.