राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिकेसह 160 देशांमध्ये होणार थेट प्रेक्षपण ; विश्व हिंदू परिषदेची जय्यत तयारी

परदेशातील हिंदूसाठी या मंदिर उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी खास सुविधा आखण्यात येत आहे. भारतासह तब्बल 160 देशांमध्ये अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा थेट प्रेक्षेपणाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.