Monsoon Care: पावसाळ्यात ठेवा ‘या’ गोष्टींपासून अंतर, कमी होईल व्हायरल, टायफॉईड सारख्या आजारांचा धोका

Diet Tips for Monsoon: पावसाळ्यात व्हायरल फिव्हर, टायफॉईड, डेंग्यू सारखे अनेक आजार अतिशय वेगाने पसरतात. अशावेळी इतर गोष्टींबरोबरच खाण्या-पिण्याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कोणते ते पाहा