Kurti Style Mistakes: कुर्ती घालताना चुकूनही करू नका या चुका, खराब होईल तुमची स्टाईल
Styling Tips: मुली अनेकदा कुर्तीला सर्वात कंफर्टेबल आउटफिट मानतात. पण स्टाइलच्या बाबतीत या चुका तुमचा संपूर्ण लुक खराब करतात. कोणत्या स्टाईल मिस्टेक टाळाव्या ते जाणून घ्या