आरपीडी-जीएसएस कॉलेजना स्वायत्ततेचा दर्जा
उद्या उद्घाटन समारंभ : बिहारचे राज्यपाल आर्लेकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित राणी पार्वती देवी व गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. याचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज, याच विद्यापीठाच्या कुलसचिव राजश्री जैनापुरे हे निमंत्रित उपस्थित राहणार असून एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर अध्यक्षस्थानी असतील.
Home महत्वाची बातमी आरपीडी-जीएसएस कॉलेजना स्वायत्ततेचा दर्जा
आरपीडी-जीएसएस कॉलेजना स्वायत्ततेचा दर्जा
उद्या उद्घाटन समारंभ : बिहारचे राज्यपाल आर्लेकर यांची उपस्थिती प्रतिनिधी/ बेळगाव एसकेई सोसायटी संचालित राणी पार्वती देवी व गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. याचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जीएसएस कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना निमंत्रित […]