Atul Parchure Death: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते
Atul Parchure Death: अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री निवेदीता सराफ यांना तर अश्रू अनावर झाले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.