बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीवरील काटई नाका (Katai Naka) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठाणे (Thane News) महापालिका (TMC) क्षेत्रात 12 तास एमआयडीसीकडून पाणी (water cut) येणार नाही.
या दुरुस्तीदरम्यान ठाणे महापालिका (Thane) क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीमधील सर्व भाग तसेच वागळे प्रभाग समिती रूपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर, मानपाडा प्रभाग समितीमधील कोलशेत खालचा गावालाही 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वरील दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा (water cut) पूर्ववत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा ठेवावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचाबेस्टच्या ताफ्यात आणखी 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश
ठाणे : अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले
बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीवरील काटई नाका (Katai Naka) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठाणे (Thane News) महापालिका (TMC) क्षेत्रात 12 तास एमआयडीसीकडून पाणी (water cut) येणार नाही.
या दुरुस्तीदरम्यान ठाणे महापालिका (Thane) क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीमधील सर्व भाग तसेच वागळे प्रभाग समिती रूपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर, मानपाडा प्रभाग समितीमधील कोलशेत खालचा गावालाही 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा
बेस्टच्या ताफ्यात आणखी 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश