ठाणेकरांनो लक्ष द्या! 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या 5 मीटर रुंद एफओबी (कल्याण टोकाला) साठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. शनिवार/रविवार रात्रीच्या वेळी ब्लॉक चालवला जाणार आहे. रात्री 10.10 ते पहाटे 3.40  या कालवधीत 6 व्या लाईनवर, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर 5.30 तास अप जलद लाईनवर रात्री 12.10 ते पहाटे 2.40 असा अडीच तास हा ब्लॉक असेल. अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स: ठाणे (प्लॅटफॉर्मसह) ते कोपर खैरणे (क्रॉसओव्हर वगळता)6 वी लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)5 वी लाइन: मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता) ते दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता)अप जलद लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.अप 6व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा येथून अप जलद लाईनवर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ट्रेन धावण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. 11072 कामायनी एक्स्प्रेस 11100 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी 11082 गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस 22537 कुशीनगर एक्स्प्रेस 11062 जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 11020 कोणार्क एक्सप्रेस 18030 शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 18519 विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 12134 मंगळूरु जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसडाऊन मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा मार्गबदल:18029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोईम्बतूर एक्सप्रेस 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस एक्स्प्रेस 1219 सिकंदराबाद दुरांतो 12141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस 12811 हटिया एक्सप्रेस 22538 कुशीनगर एक्स्प्रेस 11019 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्स्प्रेसपनवेलच्या दिशेने डाऊन जलद लाईनवर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद लाईनवर धावतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.12133 मंगळुरु एक्स्प्रेस 20111 कोकण कन्या एक्स्प्रेस 11003 तुतारी एक्सप्रेसब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द राहणार आहेत.डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून 9.52 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 10.46 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून 9.24 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.53 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून 8.51 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.46 वाजता पोहोचेल. ब्लॉक कालावधीनंतरच्या पहिल्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील.हेही वाचा मुंबईतील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी बीएमसीची नवीन योजनाविरार स्टेशनवर ‘या’ ‘ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

ठाणेकरांनो लक्ष द्या! 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या 5 मीटर रुंद एफओबी (कल्याण टोकाला) साठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. शनिवार/रविवार रात्रीच्या वेळी ब्लॉक चालवला जाणार आहे. रात्री 10.10 ते पहाटे 3.40  या कालवधीत 6 व्या लाईनवर, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर 5.30 तास अप जलद लाईनवर रात्री 12.10 ते पहाटे 2.40 असा अडीच तास हा ब्लॉक असेल. 
अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स: ठाणे (प्लॅटफॉर्मसह) ते कोपर खैरणे (क्रॉसओव्हर वगळता)6 वी लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)5 वी लाइन: मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता) ते दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता)अप जलद लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)
अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.अप 6व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा येथून अप जलद लाईनवर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ट्रेन धावण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. 
11072 कामायनी एक्स्प्रेस11100 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी11082 गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस22537 कुशीनगर एक्स्प्रेस11062 जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस11020 कोणार्क एक्सप्रेस18030 शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस18519 विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस12134 मंगळूरु जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसडाऊन मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा मार्गबदल:18029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस11013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोईम्बतूर एक्सप्रेस12167 लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस एक्स्प्रेस1219 सिकंदराबाद दुरांतो12141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस12811 हटिया एक्सप्रेस22538 कुशीनगर एक्स्प्रेस11019 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्स्प्रेसपनवेलच्या दिशेने डाऊन जलद लाईनवर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद लाईनवर धावतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.12133 मंगळुरु एक्स्प्रेस20111 कोकण कन्या एक्स्प्रेस11003 तुतारी एक्सप्रेसब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द राहणार आहेत.डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून 9.52 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 10.46 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून 9.24 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.53 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून 8.51 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.46 वाजता पोहोचेल.ब्लॉक कालावधीनंतरच्या पहिल्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील.
हेही वाचामुंबईतील पाणी संकटाचा सामना करण्यासाठी बीएमसीची नवीन योजनाविरार स्टेशनवर ‘या’ ‘ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या 5 मीटर रुंद एफओबी (कल्याण टोकाला) साठी गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. शनिवार/रविवार रात्रीच्या वेळी ब्लॉक चालवला जाणार आहे.

रात्री 10.10 ते पहाटे 3.40  या कालवधीत 6 व्या लाईनवर, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर 5.30 तास अप जलद लाईनवर रात्री 12.10 ते पहाटे 2.40 असा अडीच तास हा ब्लॉक असेल. 

अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्स: ठाणे (प्लॅटफॉर्मसह) ते कोपर खैरणे (क्रॉसओव्हर वगळता)
6 वी लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)
5 वी लाइन: मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता) ते दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता)
अप जलद लाइन: दिवा (क्रॉसओव्हर्स वगळता) ते मुलुंड (क्रॉसओव्हर्स वगळता)

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.अप 6व्या मार्गावर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा येथून अप जलद लाईनवर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ट्रेन धावण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. 

  • 11072 कामायनी एक्स्प्रेस
  • 11100 मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
  • 12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी
  • 11082 गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस
  • 22537 कुशीनगर एक्स्प्रेस
  • 11062 जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
  • 11020 कोणार्क एक्सप्रेस
  • 18030 शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 18519 विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 12134 मंगळूरु जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

डाऊन मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा मार्गबदल:

  • 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस
  • 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोईम्बतूर एक्सप्रेस
  • 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस एक्स्प्रेस
  • 1219 सिकंदराबाद दुरांतो
  • 12141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस
  • 12811 हटिया एक्सप्रेस
  • 22538 कुशीनगर एक्स्प्रेस
  • 11019 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्स्प्रेस

पनवेलच्या दिशेने डाऊन जलद लाईनवर धावणाऱ्या खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद लाईनवर धावतील आणि वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • 12133 मंगळुरु एक्स्प्रेस
  • 20111 कोकण कन्या एक्स्प्रेस
  • 11003 तुतारी एक्सप्रेस

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द राहणार आहेत.

  • डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून 9.52 वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री 10.46 वाजता पोहोचेल.
  • अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून 9.24 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.53 वाजता पोहोचेल.
  • अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून 8.51 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 9.46 वाजता पोहोचेल.
  • ब्लॉक कालावधीनंतरच्या पहिल्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील.

विरार स्टेशनवर ‘या’ ‘ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

Go to Source