अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न; दाऊद रुग्णालयात, डी-कंपनीत प्रचंड खळबळ
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची कोणताही अधिकृत समोर नाही.
Home विदेश बातम्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न; दाऊद रुग्णालयात, डी-कंपनीत प्रचंड खळबळ