Pushpa 2: ‘पुष्पा २’ च्या प्रीमिअरला चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू आणि मुलाची प्रकृती गंभीर
Pushpa 2: पुष्पा २ च्या प्रीमिअरला अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली. त्यानंतर काही वेळातच चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.