Holi 2024: धुलिवंदनला रंग खेळताना काळजी घेणे आवश्यक, अन्यथा वाढू शकते दम्याची समस्या

Holi 2024: दम्याच्या रुग्णांना खूप काळजी घेण्याची गरज असते. बदलत्या हवामानासोबतच होळीच्या सणामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे होळी खेळताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.