डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?, अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’चा ट्रेलर प्रदर्शित

Lifeline Trailer: गेल्या काही दिवसांपासून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारे ‘लाईफलाईन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.